इंटरनेटधारकांनो सावधान : सायबर सिक्युरिटी सेलचा इशारा
नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) - देशात इंटरनेट बँकिंगने व्यवहार करणार्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असतानाच त्यांच्या बँक खात्यातील तपशिलासह पासवर्डचीही उचलेगिरी करणारा खतरनाक व्हायरस आला आहे. त्या संगणकीय व्हायरसपासून सावध राहावे असा इशारा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-इंडिया या सायबर सिक्युरिटी संस्थेने दिला आहे.
संगणकीय माहितीची चतुरपणे चोरी करणार्या नव्या व्हायरसचे नाव ‘Win32/Ramnit’ असे आहे. रॅमनीट व्हायरसचा प्रादुर्भाव EXE, dll अथवा html या प्रकारच्या संगणकीय फाईल्स सेवा अथवा डाऊनलोड करताना होऊ शकतो.
रॅमनीटची कार्यपद्धतीरॅमनीट हा व्हायरस अतिशय घातक असून तो ऍण्टीव्हायरस सिस्टिम सुरू केल्यावर लपून राहण्यात सक्षम आहे. एखादी अनपेक्षित, अनोळखी फाईल अथवा वेबसाईट उघडल्यावर हा व्हायरस संगणकाच्या गुप्त माहितीवरच ताबा मिळवतो. बँक खात्याचा तपशील, पासवर्डची चोरी करीत तो संगणकीय फाईल्सची ब्राऊजर सेटिंगही बिघडवून टाकतो. याशिवाय महत्त्वाच्या संगणकीय फाईल्स चोरून डाऊनलोड करण्याची क्षमता या व्हायरसमध्ये आहे.

http://www.saamana.com/2013/April/25/Link/Main1.htm

No comments:
Post a Comment